अंक घरपोच मागवा

वार्षिक वर्गणीची रक्कम रु. ८०/- मनीऑर्डर अथवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या पुणे शाखेवरील डीमांड ड्राफ्टद्वारे संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, या नावाने खाली नमूद केलेल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पाठवावी. धनादेश स्वीकारला जाणार नाही.

पत्रव्यवहाराचा पत्ता

कार्यकारी संपादक, किशोर,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११००४

संपादकीय: ०२० - २५७१६१०७
वितरण व तक्रार: ०२० - २५७१६२४४
फॅक्स - २५६५६०४६
ई-मेल: kishoremagazine@gmail.com